Marathi Suvichar In Marathi
Marathi Suvichar In Marathi 


चुकीचा माणूस आपल्याशी कीतीही गोड बोलत असला, तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल. पण चांगला माणूस कीतीही परखड बोलत असला, तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो.